खूप प्रेम आहे तुझ्यावर
तुला कसा मी विसरू ?
समजत नाही वेड्या मनाला
स्वतःला मी कसा सावरू ?
आहेस तू इतकी देखणी
भासे मज चंद्राची चांदणी
जीवनात माझ्या नसली तरीही
आहेस मनातली सुंदर पाहुणी
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा