शृंगार तुझा पाहताच क्षणी
सौंदर्यात तुझ्या गेलो बहरून
नयन तुझे पाहताच क्षणी
अंतःकरणात तुझ्या गेलो हरवून
काल्पनिक आयुष्य जगत राहिलो
मला पडलेल्या त्या स्वप्नातून
तुझाच विचार करत बसलो
प्रेमाच्या डोहात वाहत जाऊन
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा