गेल्याजन्मी काहीतरी
पुण्य केलं असेल मी
म्हणून तुझ्यासारखी प्रेयसी
आयुष्यात माझ्या आली
पुण्याबरोबर थोडंसं
पापही केलं असेल काही
म्हणून जीवनाच्या वाटेवर
अर्ध्यावरती सोडून गेली
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा