बसलो होतो समुद्रकिनारी
हात जोडून आकाशात बघत
तुला दिलेल्या दुःखाबद्दल
क्षमा स्वतःची देवाजवळ मागत
थंड हवेची झुळूक आली
देहाला माझ्या स्पर्शून गेली
प्रेमळ तुझ्या आठवणींनी
पुन्हा एकदा रडवून गेली
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा