बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

भेटीची मजा..!

दिलेल्या भेटीची वेळ 
तू कधीच पाळली नाही 
माझ्या वेड्या मनाची यातना 
तुला कधीच कळली नाही 

तुझं उशिरा येणं 
माझं तुझ्यावर चिडणं 
तुझं माझ्यावर रुसणं 
माझं तुला मनवणं 

आपली जोडीच निराळी आहे 
भेटीची मजाच वेगळी आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...