सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

आंधळा विश्वास..!

होती ती खूप संधीभोळी
स्वभावानं अगदी चंचल मनाची
मागचा पुढचा विचार न करता
कुणाच्याही विश्वासात अलगद पडायची

याच आंधळ्या विश्वासामुळे
त्याची नि तिची मैत्री जमली
मैत्रीचा तिच्या गैरफायदा घेऊन
त्यानं तिच्यावर संधी साधली

तिनं त्याचं खरं रूप 
जाणून घ्यायला हवं होतं
त्यानं तरी तिला एकदा
समजून घ्यायला हवं होतं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...