विचार तुझा येताच
मन जातं गहिवरून
वेडं मन माझं
घेत नाही समजून
प्रेम आहे मनापासून
शेवटपर्यंत करत राहीन
तू माझा नसला तरीही
मी सदैव तुझीच राहीन
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा