सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

बालपणीची मैत्रीण..!

लहानपणी आपण
एकत्र खेळलो

शाळेतल्या अंगणात
निरंतर बागडलो

मनातल्या मनात माझं
तुझ्यावर प्रेम होतं

तुझंही असेल कदाचित
असंच माझं मत होतं

प्रेमाची माझी कहाणी
सांगायची नव्हती तुला

बालपणीची निरागस मैत्रीण
गमवायची नव्हती मला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...