मी दिलेली शपथ
कधीच मोडणार नव्हतो
तू ठेवलेला विश्वास
कधीच तोडणार नव्हतो
प्रेम केलं होतंस ना ?
तूच ठरवलं होतंस ना ?
आयुष्यभर साथ देण्याचं
वचन दिलं होतंस ना ?
तरीही असं का झालं
प्रेमाचा माझ्या शेवट झाला
अतूट प्रेमळ नात्याचा
तूच विश्वासघात केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा