बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

आपलं ठरलं होतं ना..!

तुझं माझं नातं निरंतर टिकवून ठेवायचं 
असंच आपलं ठरलं होतं ना... 

आपल्या प्रेमाचा गोडवा कायम राखून ठेवायचा 
असंच आपलं ठरलं होतं ना... 

मग का तू माझ्यावर रागावलीस ? 
मला एकट्याला सोडून निघून गेलीस ? 

एकानं रुसलं तर दुसऱ्याने मनवायचं 
असंच आपलं ठरलं होतं ना... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...