पाठवलं तुला प्रेमपत्र
कोरून माझं आयुष्य
आला तुझा नकार
मिटवून माझं अस्तित्व
अंत माझ्या प्रेमाचा
तुझ्याच प्रतीक्षेत झाला
तुझ्याच विचारांत राहिला
हा प्रेमवेडा तुझा
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा