भेदक तुझी नजर
घायाळ करून टाकते
अदाकारी तुझी पाहून
नशा चढून जाते
समजत नाही वेड्या मनाला
असे कसे हे घडते ?
डोळे बंद केले तरीही
स्वप्न फक्त तुझेच पडते
तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा