गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

प्रेमवेडा तुझा..!

गुंतून जावेसे वाटते 
तुझ्या रेशमी केसांत 
बुडून जावेसे वाटते 
तुझ्या निळ्या डोळ्यांत 

मन बहरून टाकते 
तुझ्या गालावरची खळी 
सौंदर्य मज भासे 
जणू गुलाबाची कळी 

पाहूनी तुझी अदा 
जीव झाला फिदा 
तुझ्याच प्रतीक्षेत आहे 
हा प्रेमवेडा तुझा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...